Ferfar #4610 · आंतरवाली बु
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192
- Talathi
- निखील शामसुंदर तपसे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अर्जदार :- रोहिदास छाजू राठोड रा. अंतरवाली बू ता.गेवराई जि.बीड, यांनी बाजूस दाखल केलेल्या मौ.अंतरवाली बु. येथील स.नं./ग.नं. 192 मधील जमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा (20033) गेवराई ता.गेवराई जि.बीड यांचेकडून फे.क्र. 2563 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 58000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ,शाखा (20033) गेवराई ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र जा क्र 1951 दि. 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.