सातबारा Watch

← आंतरवाली बु

Ferfar #4621 · आंतरवाली बु

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
निखील शामसुंदर तपसे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अर्जदार :- वावरे विलास बबन रा. अंतरवाली बु ता.गेवराई जि.बीड, यांनी बाजूस दाखल केलेल्या मौ. अंतरवाली बु येथील स.नं./ग.नं. 189 मधील जमिनीवर गोदावरी मल्टी स्टेट को-ऑप.क्रे.सो.लि.गेवराई जि. बीड , शा. गेवराई यांचेकडून फे.क्र. 3617 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोदावरी मल्टी स्टेट को-ऑप.क्रे.सो.लि.गेवराई जि.बीड शा. गेवराई यांचेकडील पत्र जा.क्र.God/48/2026-2027 दि. 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.