सातबारा Watch

← आंतरवाली बु

Ferfar #4623 · आंतरवाली बु

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
83, 88
Talathi
निखील शामसुंदर तपसे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार :- आत्माराम दगडू वावरे रा. अंतरवाली बु ता.गेवराई जि.बीड, यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांचे वडील नामे दगडू शामराव वावरे रा. अंतरवाली बु यांनी बाजूस दाखल केलेल्या मौ.अंतरवाली बु. येथील स.नं./ग.नं. 83 मधील जमिनीवर भारतीय स्टेट बँक कृ.वि.शा. गेवराई (03843) ता.गेवराई जि.बीड यांचेकडून फे.क्र. 541, ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 20,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक कृ.वि.शा. गेवराई (03843) ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र जा क्र 38 दि. 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.