Ferfar #3926 · रेवकी
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/अ
- Talathi
- शिवकुमार गोविंदराव जिंदमवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : माऊली महिला अर्बन को-ऑप क्रे.सो.लि.शाखा गेवराई.
लिहून घेणार : संतोष सुदाम थोरात
यांनी सर्व्हे क्रमांक : 90/अ तपशिल : दिनांक 07/07/2025 रोजी माऊली महिला अर्बन को-ऑप क्रे.सो.लि.शाखा गेवराई चा संतोष सुदाम थोरात यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 3752
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत माऊली महिला अर्बन को-ऑप क्रे.सो.लि.शाखा गेवराई यांचेकडील पत्र क्र.-122/2026-27 दि. 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.