सातबारा Watch

← रेवकी

Ferfar #3928 · रेवकी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
शिवकुमार गोविंदराव जिंदमवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्टे बॅ ऑ हैदराबाद. लिहून घेणार : सय्यद इसाम जैनुददीन यांनी सर्व्हे क्रमांक : 66 तपशिल : स्टे बॅ ऑ हैदराबाद चा बोजा रु 40000/- इसाम कडे - 2308 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टे बॅ ऑ हैदराबाद यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.