सातबारा Watch

← रेवकी

Ferfar #3929 · रेवकी

गेवराई, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
71/ब
Talathi
शिवकुमार गोविंदराव जिंदमवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 71/ब, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ____2738__ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सखाराम हनुमंत चोरमले अ.पा.क.आई सिंधुबाई हनुमंत चोरमले यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.