Ferfar #2464 · देवकी
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- शिवकुमार गोविंदराव जिंदमवार
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : राजारामबापू सहकारी बँक लि.,पेठ
लिहून घेणार : अरुण आश्रुबा देवकते
यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : दिनांक 27/06/2018 रोजी राजारामबापू सह.बँक लि.,पेठ गांधी चौक,शा.मिरज चा अरुण आश्रुबा देवकते यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 1740 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.