सातबारा Watch

← देवकी

Ferfar #2465 · देवकी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
शिवकुमार गोविंदराव जिंदमवार
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : राजारामबापू सह.बँक लि.,पेठ लिहून घेणार : रावसाहेब आश्रुबा देवकते यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : दिनांक 03/07/2018 रोजी राजारामबापू सह.बँक लि.,पेठ गांधी चौक,शा.मिरज चा रावसाहेब आश्रुबा देवकते यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 1746 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.