सातबारा Watch

← लुखामसला

Ferfar #3106 · लुखामसला

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
विठ्ठल वामन जाधव
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर गेवराई जि.बीड. आदेश क्रमांक : रे.दि.दा.नं. 492/2025 आदेश दिनांक : 06/01/2026 कोर्ट हुकुमनामा :-रेखा श्रीराम कदम रा.दैठण ता.गेवराई जि.बीड. यांनी अर्ज देवून कळविले आहे की, खालिल दर्शविलेल्या शेत-जमिनी बाबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर.) गेवराई, जि.बीड यांचे न्यायालयात वादी :-1) रामेश्वर श्रीराम कदम विरुध्द प्रतिवादी :-1) जनाबाई श्रीराम कदम 2) रेखा श्रीराम कदम 3) भाग्यश्री बाळासाहेब दांड 4) सरस्वती हरीभाऊ कदम या सर्वांनी मौजे लुखामसला येथील गट क्रमांक 42 मधील वादग्रस्त क्षेत्राचे खालील प्रमाणे सरस-निरस मानाने वाटप करुन स्वतंत्रपणे ताब्यात दिले आहे. (हिंदु वारसा कायद्याचे कलम 6 प्रमाणे) .सदरील वादग्रस्त क्षेत्र हे यापूर्वी 1) श्रीराम हरिभाऊ कदम (मयत) यांचे नावे गट क्रमांक 42 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 1 हे. 87 आर. जमीन होती. सदर प्रकरणात वादी व प्रतिवादी क्र.1 ते 4 यांचेमध्ये आपसात खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे. प्रतिवादी क्र. 2 रेखा श्रीराम कदम यांचे हिश्यास वाटपात आलेले गट क्रमांक 42 मधील लागवडी लायक क्षेत्र 1 हे. 87 आर. जमीन वाटप करुन ताब्यात दिली आहे. वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांनी हुकुमनाम्यावरून वाटप केले असून सदर हुकुमनाम्याचे मुद्रांक शुल्क मा.सह जिल्हा निबंधक वर्ग 1 बीड. यांचे कार्यालयात E चलन क्रमांक MH016913383202526E व MH016913576202526E तसेच पावती क्रमांक 156/2026 दि.11/02/2026 अन्वये र.रु.700/- मात्र शुल्क अदा केले असून. रे.दि.दा.नं. 492/2025 नि.क्रं.-12/अ, दि.06/01/2026 रोजी च्या कोर्ट हुकुमनाम्याची छायांकित प्रत आलेवरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर केली असे.