Ferfar #1753 · चव्हाणवाडी
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : मे.दिवाणी न्यायाधिश साहेब ( कनिष्ठ स्तर ) गेवराई
आदेश दिनांक :23/07/2026 मा.दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) गेवराई यांच्या न्यायालयात रे.दि.दा.नं.375/2026
तडजोड पत्रानुसार मौजे चव्हाणवाडी येथील सर्वे नं./ गट नं.1217,1227 मधील जमिनीचे वाटप खालील प्रमाणे.
वादी : माऊली पि.पांडुरंग शेळके वय-37 वर्ष,रा.चव्हाणवाडी ता.गेवराई जि.बीड
प्रतिवादी : 1)गयाबाई भ्र. पांडुरंग शेळके वय- 59 वर्ष, रा.चव्हाणवाडी ता.गेवराई जि.बीड
2)कविता भ्र.रामा जाधव वय- 32 वर्ष, रा.शहागड ता.अंबड जि.जालना
3)रोहीणी भ्र.पप्पु गुजर वय- 28 वर्ष, रा.साठेवाडी ता.गेवराई जि.बीड
तडजोड पूर्वी वादग्रस्त क्षेत्र –
खातेदाराचे नाव ,गट क्रमांक ,क्षेत्र –
पांडुरंग सखाराम शेळके (मयत) मौजे चव्हाणवाडी गट नं.1217 क्षेत्र 1.21 हे.आर, गट नं.1227 क्षेत्र 0.01 हे.आर
तडजोड नंतर वादग्रस्त क्षेत्र –
खातेदाराचे नाव ,गट क्रमांक ,क्षेत्र –
माऊली पि.पांडुरंग शेळके मौजे चव्हाणवाडी गट नं.1217 क्षेत्र 1.21 हे.आर, गट नं.1227 क्षेत्र 0.01 हे.आर पुर्ण
सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादी यांनी दाव्यातील संपूर्ण वादग्रस्त मिळकतीचे सरस निसर मानाने असे आपापसात वाटप करून घेतले आहे. सदर प्रकरणातील प्रतिवादी क्र.1.ते 3. यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकतीमधील स्वतःचा हिस्सा स्वखुशीने घेण्यास इन्कार केला असून तो वादी यांच्या हक्कात सोडून दिला आहे.हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. रे.दि.दा.नं.375/2026
आदेश दिनांक 023/07/2026 रोजीच्या कोर्ट तडजोड पत्रची छायांकित प्रत व मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 41 अन्वये मुद्रांक शुल्क पावती क्र .881/2026 ने 700/- रुपये, चलन क्र.MH011147490202627M नुसार 100/- रु व , चलन क्र. MH011147325202627M ने 600/- रुपये मुद्रांक भरणा करून नोंदणी केल्यावरून नोंद घेण्यात आली जी पुढील निर्णयास्तव सविनय सादर.