Ferfar #1755 · चव्हाणवाडी
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 931
- Talathi
- सुनिल विष्णुपंत पांचाळ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई
लिहून घेणार : जयराम राधाकिसन मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 931 तपशिल : स्टेट बँक हैद्राबाद शाखा गेवराई चा कर्ज बोजा जयरामकडे 15000 - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई
यांचेकडील पत्र/जा.क्र.2133/ दिनांक 28/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.