Ferfar #1756 · चव्हाणवाडी
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1229
- Talathi
- सुनिल विष्णुपंत पांचाळ
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : शिवशारदा मल्टीस्टेट को -ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड ,बीड शाखा - तलवाडा
लिहून घेणार : आश्रुबा ज्ञानोबा शेळके
यांनी सर्व्हे क्रमांक : 1229 तपशिल : दिनांक 19/09/2022 रोजी शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सो.लि.शा.तलवाडा चा आश्रुबा ज्ञानोबा शेळके यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1406
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवशारदा मल्टीस्टेट को -ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड ,बीड शाखा - तलवाडा यांचेकडील पत्र/जा.क्र.शि.म.स्टे.को.ऑ.क्रे.सो.लि.223/2026-27 दिनांक 13/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.