सातबारा Watch

← राजापूर

Ferfar #3232 · राजापूर

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
295
Talathi
भुजबळ संकेत मिनिनाथ
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 401/2026 आदेश दिनांक : 04/08/2026 अधिकारी :- मा.दिवाणी न्यायाधीश साहेब, (क.स्तर.) गेवराई, जि.बीड यांचे न्यायालय आदेश क्रमांक :- रे.दि.दा.नं. 401/2026 नि.क्रं.13/A आदेश दिनांक :- 04/08/2026 कोर्ट हुकुमनामा :- श्री. दिगांबर बन्सी बेडके रा. राजापूर.ता.गेवराई जि. बीड. यांनी अर्ज देवून कळविले आहे की, खालिल दर्शविलेल्या शेत-जमिनी बाबत मा.दिवाणी न्यायाधीश साहेब,(क.स्तर.) गेवराई, जि.बीड यांचे न्यायालयात वादी :- 1) श्री. दिगांबर बन्सी बेडके रा. राजापूर.ता.गेवराई जि. बीड विरुध्द प्रतिवादी :-1) श्री. गोवर्धन बन्सी बेडके रा. राजापूर.ता.गेवराई जि. बीड 2) अलकाबाई जयराम दहिभाते रा. दहीगव्हाण, पो. बोडखा बु. ता. घनसावंगी, जि. जालना 3 सुमन बबन मुळे रा. बाचेगाव, ता. घनसावंगी, जि. जालना 4) कालींदा ज्ञानेश्वर सपाटे रा. राजेगाव, ता. घनसावंगी, जि. जालना यांनी मौ.राजापूर, ता.गेवराई जि.बीड येथील सर्व्हे/गट क्रमांक 295 मधील वादग्रस्त क्षेत्र 4.00 हे.आर चौ.मी खालील प्रमाणे सरस-निरस मानाने वाटप करुन वादी व प्रतिवादी यांच्या स्वतंत्रपणे ताब्यात दिले आहे. तडजोडीपूर्वी वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे नावे होती 1) सामाईकक्षेत्र नामे दिगांबर बन्सी बेडके, गोवर्धन बन्सी बेडके, अलकाबाई जयराम दहिभाते, सुमन बबन मुळे, कालींदा ज्ञानेश्वर सपाटे यांच्या नावे मौजे राजापूर येथील सर्व्हे/गट क्रमांक 295 मधील वादग्रस्त क्षेत्र 1.00 हे.आर चौ.मी. 2) सामाईकक्षेत्र नामे दिगांबर बन्सी बेडके, गोवर्धन बन्सी बेडके, अलकाबाई जयराम दहिभाते, सुमन बबन मुळे, कालींदा ज्ञानेश्वर सपाटे यांच्या नावे मौजे राजापूर येथील सर्व्हे/गट क्रमांक 295 मधील वादग्रस्त क्षेत्र 1.40 हे.आर चौ.मी. 3) गोवर्धन बन्सी बेडके यांच्या नावे मौजे राजापूर येथील सर्व्हे/गट क्रमांक 295 मधील वादग्रस्त क्षेत्र 1.60 हे.आर चौ.मी. तडजोडीनंतर वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले 1) दिगांबर बन्सी बेडके यांच्या नावे मौजे राजापूर येथील सर्व्हे/गट क्रमांक 295 मधील वादग्रस्त क्षेत्र 2.40 हे.आर चौ.मी. 2) गोवर्धन बन्सी बेडके यांच्या नावे मौजे राजापूर येथील सर्व्हे/गट क्रमांक 295 मधील वादग्रस्त क्षेत्र 1.60 हे.आर चौ.मी. वादग्रस्त मिळकती मधील असणारा अविभक्त हिस्सा प्रतिवादी क्र. 2, 3 व 4 यांनी वादी क्र 1 व प्रतिवादी क्र. 1 यांचे हक्कात स्वखुशीने विनामोबदला कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे., हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांनी हुकुमनाम्यावरून वाटप केले. असून सदर हुकुमनाम्याचे मुद्रांक शुल्क मा.सह जिल्हा निबंधक वर्ग 1 बीड. यांचे कार्यालयात E चलन क्रमांक MH011349228202627M व MH011349308202627M दि. 05/10/2026 अन्वये र.रु. 600/- व 100/- मात्र शुल्क अदा केला असून रे.दि.दा.नं 401/2026 नि.क्रं.-13/A दि. 04/08/2026 रोजी च्या कोर्ट हुकुमनाम्याची छायांकित प्रत आलेवरून नोंद घेण्यात आली. जी पुढील योग्य त्या निर्णयास्तव नोंद सादर केली असे.