सातबारा Watch

← राजापूर

Ferfar #3238 · राजापूर

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
भुजबळ संकेत मिनिनाथ
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन को.ऑप.क्रे.सो.लि.बुलढाणा लिहून घेणार : गोरक्ष नागनाथ गर्जे यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : दिनांक 20/08/2024 रोजी बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रे.सो.बुलडाणा शा.बीड चा गोरक्ष नागनाथ गर्जे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 3041 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.