सातबारा Watch

← राजापूर

Ferfar #3239 · राजापूर

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
भुजबळ संकेत मिनिनाथ
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : जय बळीराजा एग्रो प्रा.लि. गेवराई, किनगाव, ता. गेवराई, जि. बीड लिहुन देणार : जालिंदर बाबासाहेब कोरे रा. राजापूर गट नंबर/ सर्वे नंबर 50 यांनी मा. व्यवस्थापक,जय बळीराजा एग्रो प्रा.लि. गेवराई, किनगाव, ता. गेवराई, जि. बीड यांचेकडील पत्र क्रमांक 86/2026-27 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जालिंदर बाबासाहेब कोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 86/2026-27 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6,00,000/- चा बोजा दाखल केला. सोबत राधेशाम बाबासाहेब कोरे यांचे संमतीपत्र जोडले आहे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.