सातबारा Watch

← काठोडा

Ferfar #2938 · काठोडा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
28/1
Talathi
भुजबळ संकेत मिनिनाथ
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक, गेवराई लिहून घेणार : बंडू तूकाराम पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 28/1 तपशिल : भारतीय स्टे बॅक शाखा गेवराई चा बोजा रु 164000/- बंडु तुकाराम कडे - 1518 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.