Ferfar #925 · गोपत पिंपळगांव
गेवराई, बीड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2
- Talathi
- अनिल मोहन काटे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
अर्जदार:- संतोष एकनाथ तौर रा. ढालेगाव ता.गेवराई जि.बीड यांनी अर्ज, शाळेचा निर्गम उतारा, आधार कार्ड देऊन कळविले की मौजे गोपतपिंपळगाव येथील सर्वे/गट नं. 12/2 मध्ये जमीन असुन त्यांच्या नावापुढे अ.पा.क आई रेखा एकनाथ असे आहे . तरी आज रोजी त्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यामुळे अ.पा.क.शेरा कमी करण्यात यावा.असा अर्ज व शाळेचा दाखला, आधार कार्ड प्रत दिल्यावरून अ.पा.क.कमी करण्याची नोंद घेण्यात आली. जी नोंद पुढील निर्णयास्तव सादर.