Ferfar #2135 · सुर्डी बु .
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार :भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई
लिहून घेणार : संदीपान सुर्याभान कोळेकर
यांनी भा.स्टेट बँक शा.गेवराई चा बोजा संदीपान सूर्यभान कोळेकर कडे रु.1,46,000/- - 1413
सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : स्टे.बँक ऑफ हैदराबाद शा.गेवराई चा बोजा रु.1,46,000/- संदीपान सूर्यभान कोळेकर कडे - 1413
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई यांचेकडील पत्र क्र.SBI/03843/2026/12 दि.25/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.