सातबारा Watch

← सुर्डी बु .

Ferfar #2139 · सुर्डी बु .

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
79/ई
Talathi
अविनाश बैनाजी दांडगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार :माऊली महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई लिहून घेणार : ज्ञानोबा निवृत्ती दोरतले यांनी सर्व्हे क्रमांक : 79/ई तपशिल : दिनांक 05/08/2024 रोजी माऊली महिला अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि.गेवराई चा ज्ञानोबा निवृत्ती दोरतले यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 1992 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत माऊली महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई यांचेकडील पत्र जा.क्र.114/26/27 दि.05/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.