सातबारा Watch

← सुर्डी बु .

Ferfar #2142 · सुर्डी बु .

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
अविनाश बैनाजी दांडगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार :भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई लिहून घेणार : सखाराम संजय मदने यांनी भा.स्टेट बँक शा.गेवराई चा बोजा सखाराम संजय मदने कडे रु.1,89,000/- - 980 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई यांचेकडील पत्र जा.क्र.SBI/03843/2026/14 दि.25/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.