Ferfar #2143 · सुर्डी बु .
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- अविनाश बैनाजी दांडगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई
लिहून घेणार : भगवान संजय मदने
यांनी सर्व्हे क्रमांक : 109 तपशिल : भा.स्टेट बँक शा.गेवराई चा बोजा भगवान संजय मदने कडे रु.40000/- - 980
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई यांचेकडील पत्र दि.09/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.