सातबारा Watch

← सुर्डी बु .

Ferfar #2144 · सुर्डी बु .

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
112/अ
Talathi
अविनाश बैनाजी दांडगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा गेवराई लिहून घेणार : दत्तात्रय गणपती धांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 112/अ तपशिल : भा.स्टेट बँक शा. गेवराई चा बोजा रु. 198000/- दत्तात्रय गणपती धांडे कडे - 1410 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतभारतीय स्टेट बॅक शाखा गेवराई यांचेकडील पत्र दि.23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.