Ferfar #1785 · बेलगुडवाडी
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टे. बॅक शा गेवराई
लिहुन घेणार : मधुकर सदाशीव कोकाट
यांनी सर्व्हे क्रमांक 120 वर फेरफार क्रमांक 299 ने घेतलेला बोजा भा.स्टे.बॅ.शा.गेवराई चा बोजा रु.10000+70000+98000+50000, सर्व्हे क्रमांक 427 वर फेरफार क्रमांक 541 ने घेतलेला बोजा रक्कम रुपये 500000, सर्व्हे क्रमांक 424 वर फेरफार क्रमांक 1380 ने घेतलेला बोजा रक्कम रुपये 499800, सर्व्हे क्रमांक 6 वर फेरफार क्रमांक 1380,541,365, 316, 299 ने घेतलेला बोजा अनुक्रमे रक्कम रुपये 499800,500000,9000, 70000, 10000 , सर्व्हे क्रमांक 5 वर फेरफार क्रमांक 306, 299, 541 ने घेतलेला बोजा अनुक्रमे रक्कम रुपये 70000,10000,500000 ,सर्व्हे क्रमांक 3 वर फेरफार क्रमांक 1380,541,336 ने घेतलेला बोजा अनुक्रमे रक्कम रुपये 499800,500000, 980000 सर्व्हे क्रमांक 2 वर फेरफार क्रमांक 541 ने घेतलेला बोजा रक्कम रुपये 500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.