Ferfar #3193 · रोहितळ
गेवराई, बीड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 245
- Talathi
- बोपलकर सिध्देश राजेंद्र
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार पद्मा कुमार अंधारे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पद्मीनबाई पि रंगनाथ अंधारे ऐवजी पद्मा कुमार अंधारे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गेवराई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1432 दि. 16/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- A- 2547860 अन्वये पद्मीनबाई पि रंगनाथ अंधारे ऐवजी पद्मा कुमार अंधारे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .