सातबारा Watch

← रोहितळ

Ferfar #3195 · रोहितळ

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
304
Talathi
बोपलकर सिध्‍देश राजेंद्र
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : एस बी एच शाखा गेवराई लिहून घेणार : पांडुरंग शहादेव उनवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 304 तपशिल : एस बी एच शाखा गेवराई चा बोजा रु.1,32000 पांडुरंग शहादेव कडे - 1448 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.