सातबारा Watch

← शिराळा

Ferfar #1522 · शिराळा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
बालासाहेब दामोधर आबुज
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : जगदंबा महीला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गेवराई बँक लिहून घेणार : लक्ष्मण देवीदास तेलुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : जगदंबा महीला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गेवराई बँक चा बोजा लक्ष्मन देविदास तेलुरे कडे 100000/- - 1122 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.141/26-27 दि.27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.