Ferfar #5117 · सिरसदेवी
गेवराई, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 296
- Talathi
- विशाल रुस्तम गायके
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी क्रेडिट सोसायटी लि. गढी
गहाणखत लिहुन देणार : संतोष आसाराम हिंगे रा. सिरसदेवी यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 6303-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296 क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष आसाराम हिंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.