Ferfar #1455 · पाडुळयाची वाडी
गेवराई, बीड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- विशाल रुस्तम गायके
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
कौसल्याबाई धोंडीराम पवार रा. पाडुळयाची वाडी(खाता क्रमांक38) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51, लागवडीयोग्य क्षेत्र 3.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मंगल रविंद्र शिंदे , (खाता क्रमांक :-1499)गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक गेवराई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5077 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.