सातबारा Watch

← जातेगाव

Ferfar #6064 · जातेगाव

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
120, 132/1, 135
Talathi
शेख अजिम शेख आयुब
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 886/2025 आदेश दिनांक : 13/12/2025 वादी- बाबासाहेब गोविंद चव्हाण रा. बोकुडदरा तांडा ता.गेवराई जि.बीड प्रतिवादी- 1) शांताबाई गोविंद चव्हाण रा. बोकुडदरा तांडा ता.गेवराई जि.बीड 2) सविता अनिल राठोड रा.पिरगुट, पुणे 3) सुनिता नागोराव राठोड रा. माली पारगाव ता.माजलगाव जि.बीड 4) अनिता राजाभाऊ राठोड रा.साळवण ता.माजलगाव जि.बीड 5) सुशिला कैलास राठोड रा.ठाकरवाडी ता.गेवराई जि.बीड यांचे मध्‍ये मे.दिवानी न्यायाधीश साहेब (क-स्तर) कोर्ट गेवराई यांच्या न्यायालयात रे.दि.दा.नं. 886/2025 ने वाद चालु होता सदर दाव्यात दिनांक 13/12/2025 रोजी तडजोड होऊन सरस निरस प्रमाणे जमीन वाटप करुन दिली. सदरील वादग्रस्त क्षेत्र हे मौजे जातेगाव येथील मयत खातेदार नामे गोविंद गणपत चव्हाण यांच्या नावे सर्वे/गट.नं. 132/1 मध्ये 1 हे 60 आर व पो.ख. 0 हे 02 आर क्षेत्र, सर्वे/गट नं. 135 मध्ये 0 हे 66 आर व पो.ख. 0 हे 04 आर क्षेत्र, तसेच प्रतिवादी क्र.1) शांताबाई गोविंद चव्हाण यांच्या नावे सर्वे/गट नं. 120 मध्ये 0 हे 81 आर क्षेत्र आहे. ते पुढील प्रमाणे वाटप करून दिले. वादी नामे बाबासाहेब गोविंद चव्हाण यांना सर्वे/गट.नं. 132/1 मध्ये 1 हे 60 आर व पो.ख. 0 हे 02 आर क्षेत्र, सर्वे/गट नं. 135 मध्ये 0 हे 66 आर व पो.ख. 0 हे 04 आर क्षेत्र तसेच प्रतिवादी क्र.1) शांताबाई गोविंद चव्हाण यांच्या नावे सर्वे/गट नं. 120 मध्ये 0 हे 81 आर क्षेत्र वाटप करून दिले. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. प्रतिवादी क्र. 2 ते 5 यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकतीमध्ये असलेला हिस्सा वादी व प्रतिवादी क्र. 1 च्या हक्कात सोडून दिला. या प्रमाणे तडजोड झाली. मे.दिवानी न्यायाधिश साहेब (क-स्तर) कोर्ट गेवराई यांच्या न्यायालयाची रे.दि.दा.नं. 886/2025 दिनांक 13/12/2025 रोजीची छायांकित प्रत व चलन क्र.MH011111966202627E रु.100 व MH011111952202627E रु. 600 आल्यावरून नोंद घेण्यात आली. जी नोंद पुढील निर्णयास्तव सादर.