सातबारा Watch

← जातेगाव

Ferfar #6074 · जातेगाव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
80/1
Talathi
शेख अजिम शेख आयुब
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी लि.जातेगाव ता.गेवराई जि.बीड लिहून घेणार : रामदास फुला राठोड यांनी सर्व्हे क्रमांक :80/1 तपशिल: सेवा सहकारी सोसायटी जातेगाव यांचा कर्ज बोज रु 16800/- रामदास -2069 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / सेवा सहकारी सोसायटी लि.जातेगाव ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र/दिनांक 22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.