सातबारा Watch

← जातेगाव

Ferfar #6075 · जातेगाव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
शेख अजिम शेख आयुब
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कं.लि चा लिहून घेणार : बाळाभाउ आंबादास पवार यांनी सर्व्हे क्रमांक:225 तपशिल : दिनांक 31/10/2017 रोजी श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कं.लि चा बाळाभाउ आंबादास पवार यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 3512 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कं.लि यांचेकडील पत्र/दिनांक 19/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.