सातबारा Watch

← जातेगाव

Ferfar #6077 · जातेगाव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
152/4
Talathi
शेख अजिम शेख आयुब
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बीड अर्बन मल्टी स्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी ली.बीड लिहून घेणार : किशोर साहेबराव चव्हान यांनी सर्व्हे क्रमांक :152/4 तपशिल :दिनांक 27/03/2020 रोजी बीड अर्बन मल्टी स्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी ली.बीड चा किशोर साहेबराव चव्हान यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज.-4015 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / बीड अर्बन मल्टी स्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी ली.बीड यांचेकडील पत्र जावक क्र 123/2026-27 दिनांक 28/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.