सातबारा Watch

← सेलू

Ferfar #2100 · सेलू

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
71/2
Talathi
अविनाश बैनाजी दांडगे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार :देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जालना शाखा-शहागड लिहून घेणार : सुमंत आन्‍ना छत्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 71/2 तपशिल : दिनांक 18/09/2023 रोजी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , जालना चा सुमंत आन्‍ना छत्रे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 1786 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जालना शाखा-शहागड यांचेकडील पत्र जा.क्र.235/2026/देवगिरी/शहागड दि.14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.