Ferfar #2102 · सेलू
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/4
- Talathi
- अविनाश बैनाजी दांडगे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार :शिवाजीराव ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि नादर ता.पैठण जि.संभाजीनगर
लिहून घेणार : शेख अफसर तान्हुमिया
यांनी सर्व्हे क्रमांक : 74/4 तपशिल : दिनांक 05/08/2026 रोजी शिवाजीराव ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि चा शेख अफसर तान्हुमिया यांच्या नावे रु.700000/- या रकमेचा इकरार केला. - 2070
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवाजीराव ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि नादर ता.पैठण जि.संभाजीनगर यांचेकडील पत्र जा.क्र.शिवाजी अग्रो/प्रशा/शेतकी/26-27/0161 दि.29/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.