सातबारा Watch

← सेलू

Ferfar #2110 · सेलू

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
64/2
Talathi
अविनाश बैनाजी दांडगे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार :सेवा सहकारी सोसायटी लि.सेलु लिहून घेणार : आश्रुबा उत्तम गिरी यांनी सर्व्हे क्रमांक : 64/2 तपशिल : आश्रूबा उत्‍तमकडे से.स.सो.सेलूचा २००००/- बोजा - 604 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी लि.सेलु यांचेकडील पत्र दि.26/20/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.