सातबारा Watch

← सेलू

Ferfar #2118 · सेलू

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
अविनाश बैनाजी दांडगे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार :सेवा सहकारी सोसायटी लि.सेलु लिहून घेणार : अजय राजेंद्र शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 17 तपशिल : से स सो सेलूचा बोजा अजय राजेंद्रकडे २०००० - 604 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी लि.सेलु यांचेकडील पत्र दि.27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.