Ferfar #1360 · चोपड्याचिवाडी
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/आ
- Talathi
- अविनाश बैनाजी दांडगे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी लि.सुर्डी बु.
लिहून घेणार : फुलचंद निवृत्ती चोपडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 99/आ तपशिल : से.स.सो. सुर्डी बु. चा कर्ज बोजा रु.20,000/- फुलचंद निवृत्ती चोपडे कडे - 455
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी लि.सुर्डी बु.यांचेकडील पत्र दि.26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.