सातबारा Watch

← चोपड्याचिवाडी

Ferfar #1361 · चोपड्याचिवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
45/आ, 97/अ
Talathi
अविनाश बैनाजी दांडगे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार :शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑ.क्रे. सो. ली बीड.शाखा-तलवाडा लिहून घेणार : पांडुरंग मधुकर चोपडे यांनी सर्व्हे क्रमांक : 97/अ तपशिल : दिनांक 14/08/2024 रोजी शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑफ क्रे.सोसायटी लि.बीड चा पांडुरंग मधुकर चोपडे यांच्या नावे र.रु.120000/- कर्ज. - 1209 सर्व्हे क्रमांक : 45/आ तपशिल : दिनांक 02/06/2025 रोजी शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑ.क्रे. सो. ली बीड चा पांडुरंग मधुकर चोपडे यांच्या नावे र.रु.180000/- कर्ज. - 1248 सर्व्हे क्रमांक : 97/अ तपशिल : दिनांक 02/06/2025 रोजी शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑ.क्रे. सो. ली बीड चा पांडुरंग मधुकर चोपडे यांच्या नावे र.रु.180000/- कर्ज. - 1248 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑ.क्रे. सो. ली बीड.शाखा-तलवाडा यांचेकडील पत्र क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि.,/238/2026-27 दिनांक 30/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.