सातबारा Watch

← टाकळगव्हाण तरफ तालखेड

Ferfar #1833 · टाकळगव्हाण तरफ तालखेड

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
19/अ, 19/आ
Talathi
अविनाश बैनाजी दांडगे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : एन.एल.एस.शुगर्स लि.युनिट 03 जय महेश, पवारवाडी ता.माजलगाव लिहून घेणार : रामदास पुंजाराम काकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 19/अ तपशिल : दिनांक 01/06/2023 रोजी एन एस एल शुगर्स लि.युनिट 111 जय महेश पवारवाडी चा रामदास पुंजाराम काकडे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 1601 सर्व्हे क्रमांक : 19/आ तपशिल : दिनांक 01/06/2023 रोजी एन एस एल शुगर्स लि.युनिट 111 जय महेश पवारवाडी चा रामदास पुंजाराम काकडे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 1601 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एन.एल.एस.शुगर्स लि.युनिट 03 जय महेश, पवारवाडी ता.माजलगाव यांचेकडील पत्र जा.क्र.177/2026 दि.26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.