सातबारा Watch

← मारफळा

Ferfar #2228 · मारफळा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
प्रमिला बबन शिरसाठ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑ.क्रे.सो.लि.बीड , शाखा-सिरसदेवी लिहून घेणार : अंगद हारीभाऊ कबले यांनी सर्व्हे क्रमांक : 147 तपशिल : दिनांक 18/08/2025 रोजी शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑ.क्रे.सो.लि.शाखा-सिरसदेवी चा अंगद हारीभाऊ कबले यांच्या नावे र.रु.140000/- कर्ज. - 2143 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि.६१/२०२६-२७ दि.०७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.