Ferfar #2313 · खेर्डा बु.
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 257
- Talathi
- प्रमिला बबन शिरसाठ
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ओप क्रे सोसायटी लि.माजलगाव ता.माजलगाव जि.बीड
लिहून घेणार : दिपक लक्ष्मण क्षीरसागर
यांनी सर्व्हे क्रमांक : 257 तपशिल : दिनांक 14/03/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ओप क्रे सोसायटी लि चा दिपक लक्ष्मण क्षीरसागर यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1885
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला 183/2026-27 दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.