सातबारा Watch

← निपाणी जवळका

Ferfar #3691 · निपाणी जवळका

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
राजेंद्र केशवराव कांबळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : जनलक्ष्मी महिला ग्रा.बि.शे.को-ऑप क्रेडिट सो.लि.गढी लिहून घेणार : गणेश बंडु चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 305 तपशिल : गणेश बंडू चव्हाण यांच्या जमिनी क्षेत्रा वरती जनलक्ष्मी महिला ग्रा . बि.शे.को-ऑप क्रेडिट सो.लि.गढी चा १०००००/- कर्ज बोजा. - 2808 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 03/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.