सातबारा Watch

← निपाणी जवळका

Ferfar #3699 · निपाणी जवळका

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
राजेंद्र केशवराव कांबळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : गणराज नागरी सहकारी बँक लि.बीड लिहून घेणार : उद्धव भगवान सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 126 तपशिल : गणराज नागरी सहकारी बँक लि.बीड चा उद्धव भगवान सोनवणे यांच्या जमिनी क्षेत्रा वरती रक्कम रु. १००००० /- कर्ज बोजा - 3064 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 29/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.