Ferfar #3709 · निपाणी जवळका
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार : शनिदेव ग्रा.वि.स.प.सं राक्षसभूवन व भवानी अर्बन को.ऑप .बँक लि.गेवराई
लिहुन घेणार : मधुकर शंकरराव काकडे
यांनी सर्व्हे क्रमांक 287 वर फेरफार क्रमांक 920 ने घेतलेला बोजा भवानी अ.को.ओ.बॅ. गेवराई चा बोजा 275000/- मधुकर कउे
सर्व्हे क्रमांक 353 वर फेरफार क्रमांक 920 ने घेतलेला बोजा भवानी अ.को. ऑ. बॅ.लि. गेवराई चा बोजा 2,75,000/- मधुकर कडे
सर्व्हे क्रमांक 287 वर फेरफार क्रमांक 1233 ने घेतलेला बोजा शनिदेव ग्रा.वि.स.प.सं राक्षसभूवनचा बोजा 60000/- मधुकर कडे v सर्व्हे क्रमांक : 353 तपशिल : से.स. पतसंस्था शनिदेव यांचा बोजा 60,000/- - 1285
सर्व्हे क्रमांक 287 वर फेरफार क्रमांक 2978 ने घेतलेला बोजा मधुकर शंकरराव काकडे यांच्या जमिनी १.५० हे आर क्षेत्रा वर जनलक्ष्मी ग्रा.बि.शे.को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. गढी चा रक्कम रु.१,५०,०००/-कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिनांक 31/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.