सातबारा Watch

← निपाणी जवळका

Ferfar #3711 · निपाणी जवळका

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
राजेंद्र केशवराव कांबळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : आधारवड अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गेवराई लिहून घेणार : विठ्ठल मारोती लोणकर यांनी सर्व्हे क्रमांक : 103 तपशिल : दिनांक 17/05/2023 रोजी मा.व्यवस्थापक साहेब आधारवड अर्बन को-ऑप क्रेडीट सोस चा विठ्ठल मारोती लोणकर यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 3174 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 05/11/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.