सातबारा Watch

← अर्धमसला

Ferfar #3511 · अर्धमसला

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
राजेंद्र केशवराव कांबळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बॅक.अ‍ॅफ.महा.शाखा गढी , लिहून देणार : सोपान तुकाराम कादे रा. अर्धमसला यांनी रक्कम रुपये 40000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक.अ‍ॅफ.महा.शाखा गढी यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.