सातबारा Watch

← अर्धमसला

Ferfar #3512 · अर्धमसला

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
331
Talathi
राजेंद्र केशवराव कांबळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : रुद्रेश्वर अर्बन को-ऑप.क्रे.सो.लि.,गेवराई लिहून घेणार : सुरेश बाबुराव नरवडे यांनी सर्व्हे क्रमांक : 331 तपशिल : रुद्रेश्वर अर्बन को-ऑप.क्रे.सो.लि.,गेवराई चा सुरेश बाबुराव नरवडे यांच्या जमिनी क्षेत्रा वरती रक्कम रुपये 1,००,०००/- कर्ज बोजा - 2974 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 15/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.