Ferfar #3515 · अर्धमसला
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार:- बन्सी नानाभाऊ जाधव रा.काजळवाडी यांनी अर्ज,आधारकार्ड क्रमांक 819781511050 ,मतदान कार्ड क्रमांक TQT6245252,व शपथपत्र क्रमांक 1953/2026 दिनांक 30/09/2026 देऊन कळविले आहे कि त्यांचे नावे मौजे अर्धमसला येथील गट नं.200 क्षेत्र 1.91.50 (हे.आर) ज्याचा फेरफार क्रमांक 3459 व गट नं.219 क्षेत्र 0.04 (हे.आर) ज्याचा फेरफार क्रमांक 2391 असे आसुन सदर 7/12 अभिलेखावर बन्सी नाना जाधव असे नाव दिसुन येते त्यांचे आधार कार्ड ,मतदान कार्ड व राशन कार्ड वर बन्सी नानाभाऊ जाधव असे आहे तरी बन्सी नाना जाधव हे नाव कमी करून बन्सी नानाभाऊ जाधव अशी दुरुस्ती करण्यात यावी असा अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.