सातबारा Watch

← रुई

Ferfar #3601 · रुई

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
459
Talathi
श्रीरंग जानकीराम भोसले
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी, बीड यांचे कार्यालय, द्वारा रुद्रेश्वर अर्बन को-ऑप के सो.लि. गेवराई यांचेकडील पत्र ज्याचा जा. क्र. 14/2025 दि. 08/07/2026 व महाराष्ट्र सहकार कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 105(2) अन्वये लाखे अमोल अप्पासाहेब यांचे जामीनदार लक्ष्मण महादेव शिंदे यांच्या नावे असलेल्या मौजे रुई येथील गट नं 459 मधील 0.4150 हे. आर ची स्थावर मिळकतीवर रक्कम रु. 177498/- चा जप्ती बोजा नोंदवण्याचा आदेश/पत्र प्राप्त झाले आहे. करिता सदर पत्रावरून नोंद घेतली असे.