Ferfar #2709 · भेंडटाकळी
गेवराई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- अमोल आप्पासाहेब औटे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
वाटपपत्र : श्री.रोहिदास हरी चव्हाण रा.भेंडटाकळी यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे भेंडटाकळी येथील गट क्रमांक 135 मधील शेतजमीन त्यांच्या कौटुंबिक सुखसोयीकरिता त्यांच्या मुलाच्या नावे राजीखुशीने वाटप करून दिली आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
गट क्र.135 चा वाटपापूर्वीचा तपशील
भोगवटदाराचे नाव : रोहिदास हरी चव्हाण
क्षेत्र : हे 0.35 आर
गट क्र. 135 चा वाटपानंतरचा तपशील
भोगवटदाराचे नाव : अजय रोहिदास चव्हाण
क्षेत्र : हे 0.35 आर
वरीलप्रमाणे रोहिदास हरी चव्हाण यांनी त्यांच्या मुलाच्या नावे शेतजमीन करून दिली आहे.
अर्ज, जबाब, नोटरी दस्त DU781954 ,प्रत्यक्ष जंगल परिस्थिती व कब्जा वहिवाट नुसार ,म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 149,150(2)अन्वये नोंद केली असे.